प्रतिनिधी / बेळगाव : शुक्रवारपासून सुरू झालेला श्रीमूर्ती विसर्जन सोहळा अद्यापही सुरू आहे. कपिलेश्वरच्या दोन्ही तलावामध्ये मूर्ती विसर्जित करण्यात येत आहेत. मात्र मूर्तींवरील रासायनिक रंगामुळे कपिलेश्वर तलावातील माशांचा रंग हिरवा झाला आहे. मूळ काळया रंगातील हे मासे हिरवेगार झाले असून पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. अजून असंख्य श्रीमूर्तींचे विसर्जन शिल्लक आहे. दरम्यान तलावातील पाण्यात रसाने मिसळल्याने माशांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
Previous Articleपुणे विमानतळावर एक किलाे साेन्याची बिस्किटे जप्त
Next Article मिरजेत एसपींचा ‘चंद्रा’वर जल्लोष
Related Posts
Add A Comment