परुळे-प्रतिनिधी-
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शनिवारी सिंधुदुर्गात दाखल झाले असून चिपी विमान तळावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्ह्याधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग पोलिसांनी त्यांना सलामी दिली
