शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी कमला काँलेजमधून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले. ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला. शिवाजी विद्यापीठ, कमला काँलेज, विवेकानंद काँलेज, शहाजी काँलेज आदी महाविद्यालयातील विद्यार्थी ग्रंथ दिंडीत सहभागी झाले होते.
Previous Articleहुंचेनहट्टी-बामणवाडी रस्ता दुरुस्तीची मागणी
Next Article जिल्हा न्यायालय आवारातील चेंबरची दुरुस्ती करा
Related Posts
Add A Comment