कोल्हापूर प्रतिनिधी
SS मोबाईल च्या बिग दिवाळी सेल ला महाराष्ट्र व गोव्यातील सर्व 170 शाखांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असून अशी अनोखी व फायद्याची ऑफर्स दुसऱया कोणत्याही मोबाईल दुकानात उपलब्ध नसल्याने ग्राहकांची पहिली पसंती म्हणजे SS मोबाईल ठरत आहे.
महाराष्ट्र व गोव्यामध्ये 170 हुन अधिक शाखा असलेले SS मोबाईल कडून यंदाच्या दिवाळी सणानिमित्त या वर्षातील सर्वात मोठी SS मोबाईल बिग दिवाळी सेल सुरु झाली आहे. या ऑफर ची प्रमुख वैशिष्टय़े म्हणजे फायनान्स द्वारे मोबाईल खरेदी वर चक्क रु. 15000 पर्यंत चा फायदा सोबत रु 5990 चा हमखास जोडी ऑफर मिळणार आहे.
फायनान्सद्वारे मोबाईल खरेदीवर चक्क रु. 15000 पर्यंतचा फायदा
SS मोबाईल बिग दिवाळी सेल अंतर्गत ग्राहकांना या दिवाळीत बजाज फायनान्स किंवा HDFC, SBI, Zest, Axis, ICICI या बँकांद्वारे हप्त्याने किंवा डेबिट, पेडिट कार्डद्वारे मोबाईल खरेदीवर रु. 15000 पर्यंत चा फायदा मिळणार आहे. 0 डाउन पेमेंट, 0% इंटरेस्ट रु. 5000 पर्यंत चा कॅशबॅक असे विविध सवलतीसह चक्क रु. 101 च्या डाउन पेमेंट मध्ये 5G फोन व रु. 2929 च्या मासिक हप्त्याने iPhone खरेदीची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळणार आहे.
प्रत्येक खरेदीवर रु. 5990 पर्यंतचा हमखास जोडी ऑफर
SS मोबाईल बिग दिवाळी सेल अंतर्गत प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर रु. 5990 पर्यंतचे स्मार्ट सनग्लास, गोल्ड एडिशन मेटल एअर बड्स, नेकबँड व Mi चा स्मार्ट स्पीकर जोडी ऑफर मध्ये मिळणार आहेत
iPhone 13 व 14 वर रु. 14000 पर्यंतची बचत
SS मोबाईल बिग दिवाळी सेल ऑफर अंतर्गत तुमच्या स्वप्नातील iPhone 13 व 14 सिरीजच्या मॉडेल्स फायनान्सने खरेदी केल्यास कॅशबॅक, जोडी ऑफरसह रु. 14000 ची बचत व फक्त रु. 101 डाउन पेमेंट व रु. 2929 च्या मासिक हप्त्याने iPhone खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे.
वनप्लस फोन्सवर रु. 15000 चा फायदा
वनप्लस 10 प्रो या मॉडेल खरेदीवर डिस्काउंट व कॅशबॅक सह रु. 15000 चा फायदा तसेच सुप्रसिद्ध नॉर्ड CE 2 लाईट हा मॉडेल कॅशबॅक सह रु. 17999 या किमतीला खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे
लेटेस्ट 5G फोन वर रु. 7000 पर्यंतची बचत
SS मोबाईल बिग दिवाळी सेल ऑफर अंतर्गत लेटेस्ट 5G फोन रु. 12299 च्या इफेक्टिव्ह किमतीपासून उपलब्ध असून रु. 7000 पर्यंतची बचत सुद्धा होणार आहे
ब्रँडेड असेसरीज वर 70% पर्यंत सूट
SS मोबाईल बिग दिवाळी सेल ऑफर अंतर्गत ब्रँडेड म्हणजे बोटवर 60%, फायर बोल्टवर 79%, नॉइजवर 70%, डिजोवर 63% व रिअलमीवर 50% डिस्काउंट मिळणार असून या कंपन्यांचे स्मार्ट वॉच, एअर बड्स, नेकबॅन्ड उपलब्ध आहेत.