प्रतिनिधी / बेळगाव : स. म. मुलांची शाळा क्रमांक 16 शहापूर मध्ये साक्षरता भारत कलिका केंद्र उद्घाटन कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला वार्ड क्रमांक 27 चे नगरसेवक रवी साळुंखे, आर. पी. पुजारी सर, साक्षरता भारतचे स्वयंसेवक संतोष, शाळेच्या एसडीएमसी अध्यक्ष सदस्य मुख्याध्यापिका सर्व शिक्षक साक्षरता भारत महिला व पुरुष उपस्थित होते. त्या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक रवी साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका कांबोजी यांनी केले. सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापक गीता पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रसूलखान यांनी केले.
Previous Articleसुवर्णसौध येथे आंदोलनासाठी येणारा टेम्पो उलटल्याने भीषण अपघात
Related Posts
Add A Comment