प्रतिनिधी /बेळगाव
3524, नार्वेकर गल्ली, बेळगाव येथील तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित ही प्रगतिपथावरील वित्तसंस्था गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ठेवीदारांकरिता आपल्या विविध मुदत ठेवींवरील व्याजदरात आकर्षक वाढ करीत आहे. ही वाढ दि. 7 सप्टेंबर 2022 पासून अमलात येईल. ठेवीदारांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. माहिती पुढीलप्रमाणे…….
