बेळगाव – खासदार धैर्यशील माने यांनी त्यांचा वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वादावरती योग्य तोडगा काढून सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा व सीमा वादावरती सतत स्फोटक विधाने करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना सूचना देण्याची ही मागणी खासदार धैर्यशील माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
Previous Articleचार्ल्स शोभराज पकड मोहिमेत सिंधू पुत्राचाही होता सहभाग
Next Article लवलिना बोर्गोहेन उपांत्यपूर्व फेरीत
Related Posts
Add A Comment