मुंबई : एफएमसीजी कंपनी आयटीसीचे समभाग शेअर बाजारामध्ये गुरुवारी उच्चांकावर पोहोचले होते. सलग पाचव्या दिवशी समभाग तेजीमध्ये कार्यरत राहिला आहे. 2023 मध्ये पाहता हा समभाग 32 टक्के इतका वधारलेला राहिला आहे. सिगारेटच्या विक्रीमध्ये झालेल्या वाढीचा फायदा कंपनीच्या नफ्यामध्ये झाल्याची माहिती आहे. बुधवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान आयटीसीचा समभाग 1.5 टक्के वाढत 440 रुपयांवर पोहोचला होता.
Previous Articleमहागाईविरुद्धचे युद्ध संपलेले नाही!
Next Article मान्सून अंदमानात रेंगाळला
Related Posts
Add A Comment