Gujrat Election : गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील सौराष्ट्र प्रदेशातील सुरेंद्रनगर मधील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी कॉंग्रेसवर हल्ला चढवून ‘भारत जोडो यात्रा’ ( Bharat Jodo Yatra ) ही पदयात्रा नसून सत्तेसाठीची यात्रा आहे असे राहुल गांधीं यांचे नाव न घेता टिका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर ( Medha Patkar ) यांच्या भारत छोडो यात्रेतील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी काँग्रेसला गुजरातमध्ये गेल्या दोन दशकांतील भाजपच्या विकासाच्या प्रयत्नांवर चर्चा करावी लागेल असे मोदी म्हणाले.
Related Posts
Add A Comment