मसाल्यांमध्ये गोड वासासाठी बडीशेप वापरली जाते. यामुळे पदार्थांची चव देखील वाढते. त्याचबरोबर याचा वापर नैसर्गिक माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो. पण बडीशेपचे आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे होतात. बडीशेपमध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे शरीराला अनेक आजारांपासून आराम देतात.
बडीशेपमुळे चयापचय प्रणाली सुधारते.
त्याचबरोबर यूरिनेशनची समस्या दूर होते.
आहारात याचा वापर केल्यास उच्च रक्तदाब दूर होतो.
डोळ्यांचा कमकुवतपणा दूर होतो गॅस, ब्लॉटिंग दूर करण्यासोबतच बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया वेगवान होते.
बडीशेपचे पाणी शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
Previous ArticleKolhapur : कसबा ठाण्यातील शेतकरी गवारेड्याच्या हल्ल्यात ठार
Related Posts
Add A Comment