शिरोळ (कोल्हापूर)- नृसिंहवाडी दत्त मंदिरात आज पहाटे तीन वाजता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. कृष्णेचे पाणी रविवार दत्त मंदिराच्या मंडपामध्ये आले होते. मात्र पाणी संथ गतीने वाढत असल्याने दक्षिणद्वार सोहळा केव्हा होणार याकडे भाविकांचे लक्ष लागले होते. आज पहाटे तीन वाजता श्रीच्या चरणकमला स्पर्श करून कृष्णा माई दक्षिणद्वारातून बाहेर पडले आणि दक्षिणदार सोहळा संपन्न झाला. ‘दिंगबरा दिंगबरा’ च्या जयघोषात भविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
Video पहा- नृसिंहवाडीत पहाटे तीन वाजता दक्षिणद्वार सोहळा संपन्न
अधिक वाचा- आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते बावडा रेस्क्यु फोर्सला साहित्य प्रदान
1 Comment
Thank you for great article. I look forward to the continuation. https://livetvgoo.com/