Machines at Kharepatan Kazirde polling station stopped
नवीन मशीन मागविल्यानंतर मतदान पुन्हा सुरु
खारेपाटण काजीर्डे मतदान केंद्रावरील मशीन बंद पडली . त्यामुळे जवळपास एक तास मतदारांचा खोळंबा झाला. त्यानंतर नवीन मशीन मागवल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरु झाली .
खारेपाटण / प्रतिनिधी