बेळगाव प्रतिनिधी- महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील विविध विषयांवर उभय राज्यांतील राज्यपालांची बैठक कोल्हापूर येथे सुरू झाली आहे. रेसीडेन्सी क्लब सभागृहात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत हि बैठक सुरू झाली आहे. सीमाभागातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुख या बैठकीत सहभागी झाले आहेत.
Related Posts
Add A Comment