वार्ताहर,कसबा बावडा
कसबा बावडा येथील मैथिली राहुल उलपे या विद्यार्थिनीने आयटीएसइ या परीक्षेत 200 पैकी 188 गुण मिळवून जिह्यात दुसरा क्रमांक मिळवला. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान संचलित कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदिरची इयत्ता पहिलीची ती विद्यार्थिनी आहे. तिला मुख्याध्यापक छाया हिरूगडे व वर्गशिक्षक सुखदेव सुतार यांचे मार्गदर्शन तर निवेदिता उलपे व राहुल उलपे यांचे प्रोत्साहन लाभले.
Previous Articleडॉक्टरांप्रमाणे शिक्षकांनाही मिळणार उपाधी !
Next Article शिवसेना नेते केदार दिघे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर
Related Posts
Add A Comment