Kolhapur Mango News : दक्षिण आफ्रिकेतून मालवी आंबा थेट कोल्हापूरच्या बाजार समितीमध्ये दाखल झाला आहे. कोल्हापूरच्या मार्केटमध्ये आंब्याच्या 20 पेट्या दाखल झाल्या असून डझनला 4 हजार 500 रुपये दराने या आंब्याची विक्री सुरु आहे. कोल्हापुरात पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यात आंबा बाजारात आल्याने आंबाप्रमेंसाठी ही आनंदाची बातमी आहे.
यंदा वातावरणातील बदलामुळे तळकोकणात आंब्याला मोहोर उशीरा आल्यानं यंदा अंबा बाजारात उशीरा दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेतून आलेला मालवी अंबा बाजारात आल्याने आंबाप्रमेंसाठी ही पर्वणीच आहे. मात्र एका आंब्याला 375 रूपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत.
Previous Articleगड किल्ल्यांवरील अतिक्रमणाबाबत संभाजीराजे भूमिका मांडणार
Related Posts
Add A Comment