बेळगाव : माजी राज्यसभा सदस्य व केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी नवी दिल्ली येथील केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांना भेडसावणाऱया पाणी टंचाई, खंडित वीजपुरवठा, औषधांची कमतरता याबद्दल माहिती दिली. पुरेशा निधीअभावी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱयांच्या वेतनाला तसेच निवृत्ती वेतनाला विलंब होत आहे, याकडेही केंद्रीय मंत्र्यांचे त्यांनी लक्ष वेधले.
Trending
- यू-17 आशियाई कपसाठी भारतीय फुटबॉल संघ जाहीर
- केरळमध्ये मान्सून उशीराने पोहोचणार, ७ जूनपर्यंत येण्याची शक्यता
- दुर्गमानवडमध्ये इचलकरंजी येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
- शिवराज्याभिषेक सोहळ्या दरम्यान झालेल्या मृत्यूंच्या घटनांची चौकशी होणार; जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे निर्देश
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौऱ्यावर; मुख्यमंत्र्यांचा सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला दौरा निश्चित
- केरळमध्ये उशीराने पोहोचणार मान्सून, ७ जूनपर्यंत आगमनाची शक्यता
- सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांसाठी स्वतंत्र सचिव नेमण्यास राज्य सरकारची मान्यता
- विलवडेत उदया छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण