साटेली भेडशी येथील संत राऊळ महाराज स्मारक मंदिरात, तीन दिवस कार्यक्रम
प्रतिनिधी /पेडणे
कोकण चे पंढरपुर म्हणुन ओळखल्या जाणाऱया श्री क्षेत्र पींगुळी येथील परम पुज्य सदगुरु समर्थ राउ? महाराज मठाचे मठाधीपती
संत अण्णा महाराज यांचा मुर्ती प्रती÷पना सोहळा मंगळवार दि.1 नोव्हेंबर पासुन सुरु होणार असुन तो गुरुवार दि.3 नोव्हेबर पर्यंत चालणार आहे .हा सोहळा दोडामार्ग साटेली भेडशी येथील परमपुज्य सदगुरु समर्थ संत राऊळ महाराज स्मारक मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिना निमीत्त आयोजित केला आहे.
मंगळवार दि.1 नोव्हेबर रोजी सकाळी पींगुळी येथील समाधी मंदिर मठात नित्य पुजा आरती व दुपारी 1 वाजता महाप्रसाद . दुपारी 2 वाजता परम पुज्य विनायक अण्णा राऊळ महाराज मुर्तीच्या मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. सदर मिरवणुक पींगुळी समाधी स्थान ते साटेली संत राऊळ महाराज स्मारक मंदिर पर्यंत दुपारी 3.30 वाजता होणार आहे. या दि?डीत वास्को येथील श्री दामोदर बोडगेश्वर दि?डी पथक सहभागी होणार आहे. या दि?डी पथकाच्या गजरात भव्य मिरवणुकीने मुर्तीचे साटेली समाधी मंदिरात आगमन सायंकाळी 7 वाजता होईल. सायंकाळी मुर्तीच्या स्वागतार्थ वन डिचोली येथील सांस्कृतिक पथकाचा खास समई नृत्य .नंतर महाप्रसाद व रात्री 8.30 वाजता सिद्धीवीनायक दशावतार नाटय़ मंडळ पिंकुळे यांचा नाटय़ प्रयोग .
बुधवारी 2 पहाटे 5.30 वाजता काकडा आरती सकाळी 6 वाजता सदगुरु पादुका अभिषेक. सकाळी 7 वाजता यजमान राजेंद्र दत्ताराम म्हापसेकर व सौ. मनिषा राजेंद्र म्हापसेकर यांच्या यजमान पदा खाली प्रायचीत वीधी पासुन महा पुजा व धार्मीक कार्यक्रम दुपारी 12.30 वाजता महाआरती, तीर्थ प्रसाद . दु 1 ते 3 महाप्रसाद .
दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत परमपुज्य संत राऊळ महाराज भक्त परीवार मुबईच्या भजनी कलाकारांचे भजन होईल. 4 4 ते 6 हनुमान दामोदर प्रासादिक भजनी मंडळ भेडशी यांचे भजन. 6.30 वाजता नामस्मरण व नंतर सांज आरती रात्री 8 ते 10 महाप्रसाद ऱात्री ठीक 8 वाजता सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध कीर्तन कार ह. भ. प. श्री भाऊ नाईक वेगुर्ला यांचे. परमपुज्य संत राऊळ महाराज यांच्या चारीत्र्यावर कीर्तन होणार आहे. रात्री 10 वाजता सुप्रसिद्ध नकलाकार अरुण गवंडकर याच्या नकलांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम होईल.
गुरुवार दि.3 नोव्हेंबर रोजी सोहळय़ाचा मुख्य दिवस असून पहाटे काकडा आरती . 6 ते 7 सदगुरु संत राऊळ महाराजांच्या पादुकावर अभिषेक. सकाळी 8.30 च्या शुभ मुहुर्तावर परम पुज्य सदगुरु संत अण्णा महाराज यांच्या मुर्तीची ब्रम्हव्रु?दांच्या मंत्र घोषात विधीवत प्रती÷ा ,तत्वन्यास प्राण प्रती÷ापना होईल त्यानंत मुर्तीची महापुजा बलीदानादि सर्व धार्मीक विधी आरती गाऱहाणे तीर्थ प्रसाद होईल
मुर्तीची प्रती÷ापना सुप्रसीद्ध उद्योग पती सुवर्णाजी गोपाळ आमोणकर व सौ.स्वाती सुवर्णी आमोणकर यांच्या शुभ हस्ते व प.पुज्य संगीता विनायक राऊळ बाईमा यांच्या उपस्थितीत होईल.
दुपारी 12.30 वाजता महा आरती झाल्यावर अखंड मगाप्रसादास सुरु होईल तो,उत्तर रात्री पर्यंत चालेल . मध्यंतर दुपारी 1 ते 2.30 पर्यंत श्री दत्त संगीत भजनी मंडळ, बच्चेसावर्डे कोल्हापुर या पथकाचे पारंपारीक भजन होईल तदनंतर 2.30 वाजता श्री सातेरी नीरंकारी वनदि?डीकला व सांस्प्रुतीक संस्था डीचोली यांच्या आकर्षक दि?डी चे आगमन होईल. या दि?डी कार्यक्रम सायंकाळी 5 वाजेपर्यंत . हा कार्यक्रम अण्णा महाराजांचे परम भक्त बाबाजी हरीदेसाई कुडासे यानी पुरस्प्रुत केला आहे. सायंकाळी 5 ते 6.30 सौ. सुनंदा अशोक पवार यांच्या सह परम पुज्य संत राउळ महाराज भजनी मंडळ पींगुळी कुडाळ,यांच्या भजनाचा कार्यक्रम.सायंकाळी 6.30 वाजता सांज आरती. सायंकाळी 7 वाजता श्रींची पालखी मिरवणुक, व रात्री 10 वाजता अमृतनाथ नाटय़ मंडळ म्हापण वेगुर्ला यांच्यातर्फे ” माझे माहेर पंढरी “हा नाटय़ प्रयोग सादर केला जाईल.
हा संपुर्ण सोहळा संदिप रामचंद्र टेंग्से यांच्या पौरोहीत्या खाली संपन्न होईल . गोमंकातील सर्व राऊळ महाराज भक्तानी व इतर नागरीकानी या संपुर्ण सोहळय़ास उपस्थित रहावे असे आवाहन परम पुज्य सदगुरु संत राऊळ महाराज मठाचे कार्याध्यक्ष विठोबा राऊळ व श्री परम पुज्यसदगुरु संत विनायक अण्णा राउळ महाराद चारीटेबल ट्रस्ट पिंगुळीच्या अध्यक्षा संगीता राऊळ यांनी केले आहे.