पारपोलीची सुकन्या रसिका परब जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम
Sukanya Rasika Parab of Parpoli stands first in district level marathon competition
युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त रविवार दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे सिंधुदुर्ग जिल्हा अॅमेच्युअर aethletics असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय युवा संदेश मॅरेथॉन स्पर्धा २०२३ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . या स्पर्धेत पारपोलीची गावची सुकन्या असणारी रसिका परब हिने प्रथम क्रमांक पटकावलाय. या स्पर्धेत तिला प्रमाणपत्र आणि मेडल मिळाले आहे . रसिका नेहमीच मॅरेथॉन स्पर्धा गाजवत असते .संपूर्ण जिल्ह्यात ती पिटी उषा म्हणून परिचित आहे .
–अनुजा कुडतरकर