हुक्केरी : येथे दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने श्री दुर्गा माता दौडला प्रारंभ झाला आहे.त्यामध्ये युवा वर्गाकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून शिवप्रेमी ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच तसेच शुक्रवार उस्फूर्त प्रतिसाद मिळाला मोदगे येथील प्रारंभ झालेल्या दौड ची सांगता सलाम वाडी येथील जागृत देवस्थान श्री भावेश्वरी देवस्थान येथे सांगता करण्यात आलि दौंड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम जय श्रीराम अशा घोषणा देत पहाटेस सहा वाजता दौंड ची सुरुवात झाली सलाम वाडी येथील शिवप्रेमी प्रतीक देवदास सावंत व एम ए पाटील सर शिवप्रेमी कार्यकर्ते यांच्या हस्ते पूजा करण्यात आली दौंड मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या संपूर्ण परिसर शिवमय झाला होता आजूबाजूच्या खेड्यातील लहान मुले व युवा वर्ग यामध्ये सहभाग घेत आहेत.
राजेंद्र दळवी,केदार कोकीतकर,सोमनाथ लोहार,अमर गावडे,बबन पाटील,सुनील पाटील,ऋषिकेश गुरव,प्रथम,कैलास,किशोर,मोहन सुतार यांचा नित्यनियमाने सहभाग असतो. या दौऱ्याची सांगता सलामवाडी घटप्रभा नदीवर वसलेलि भावेश्वरी जागृत देवस्थान या ठिकाणी करण्यात आला या ठिकाणी उपस्थित शिवप्रेमी सुरज पाटील अविनाश पाटील स्वप्नील नाईक ओंकार गोंधळी संभा पाटील ऋषिकेश पाटील सुरेश अस्वले प्रवीण सावंत व शिवप्रेमी उपस्थित होते.