मच्छे येथे आज सकाळी दहा वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या बस न थांबल्यामुळे रस्ता रोको करण्यात आला . लक्ष्मी नगर येथील बस थांबत नसल्यामुळे आज सकाळी दहा वाजता मच्छे येते रस्ता रोको करण्यात आला. खानापूरवरून येणाऱ्या बसेस फक्त मच्छे येथे थांबली जाते त्यामुळे इथून जवळच असलेले लक्ष्मी नगर चे अंतर जवळच तीन किलोमीटर आहे. मात्र येथे खानापूर येणारे बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मच्छे येथे यावे लागते. त्यामुळे बस चुकून व गर्दीचा सामना करून शाळेत वेळेवर पोचता येत नाही . ही बाब लक्षात घेऊन मच्छे येथील ग्रामस्थांनी आज सकाळी दहा वाजता रस्ता रोको करण्यात आला अचानक झालेल्या रस्ता रोकोमुळे पोलीस प्रशासन व पंचायत खडबडून जागे झाले त्यावेळी तात्काळ पोलीस अधिकारी दाखल होऊन तोडगा काढण्याची आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको स्थगित करण्यात आला.
Previous Articleएनिमल रेस्क्यु फोर्स टीमकडून खारुताईला जीवदान
Next Article बीडमध्ये सपना चौधरीचे ठुमके अन्…
Related Posts
Add A Comment