मुंबई : केपीआयटी टेक्नालॉजी या समभागाने गुंतवणूकदारांना एक वर्षाच्या कालावधीत जवळपास 120 टक्के इतका दमदार परतावा दिल्याची माहिती आहे. गुरुवारी शेअर बाजारात कंपनीचा समभाग 4 टक्के वाढत 996 रुपयांवर पोहोचला होता. कंपनीच्या समभागाच्या भावाचा हा उच्चांकी दर मानला जात आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये या समभागाने गुंतवणूकदारांना 820 टक्के इतका दमदार परतावा दिला आहे.
Previous Articleमहागाईविरुद्धचे युद्ध संपलेले नाही!
Next Article मान्सून अंदमानात रेंगाळला
Related Posts
Add A Comment