बेळगाव – मनिहाल गावातून रामदुर्गकडे जात असलेल्या कळपातील २७ बकऱ्यांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. चिलमुरीच्या विठ्ठल लक्कप्पा सनदी यांच्या या कळपात एकूण १०० बकऱ्या होत्या. मनिहाल येथील शेखरय्या बुदिहाळ यांच्या फार्ममध्ये त्या बकऱ्यांचा संशयास्पदरित्या मृत्यु झाला आहे.
Previous Article२७ जानेवारी रोजी होणार “निधी आपके निकट” कार्यक्रम
Next Article कसबा पोटनिवडणुकीचा निर्णय दिल्लीतूनच
Related Posts
Add A Comment