बेळगाव – रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असून डिसेंबर महिन्यात रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होणार आहे एक हायटेक रेल्वेस्थानक म्हणून बेळगावची नवी ओळख होणार आहे. सर्व व्यवस्था अत्याधुनिक सोयी सुविधा स्थानकामध्ये देण्यात आले आहेत त्यामुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर होणार आहे. विस्तीर्ण पार्किंग, भव्य टर्मिनल इमारत, स्वच्छ प्लॅटफॉर्म, रेल्वे स्थानकाच्या दुसऱ्या बाजूने प्रवेशद्वार, प्रवाशांसाठी सरकता जिना असे नवीन बदल करण्यात आले आहेत प्रवाशांच्या सोयीसाठी हे बदल करण्यात आले आहेत त्यामुळे बेळगाव रेल्वे स्थानकाचा चेहरा आता बदलणार आहे.
Previous Articleतरीही गुन्हा दाखल होतो तो पुरुष…; जितेंद्र आव्हाडांचे खोचक ट्विट
Related Posts
Add A Comment