प्रतिनिधी / बेळगाव : बैलहोंगल – बेळगाव जवळ सानिकोप्प जवळ पावसामुळे ओढ्याला पूर आला आहे. त्या पुरात एक मोटरसायकल व तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. यातून तरुण बाहेर पडला असून गाडी मात्र वाहून गेली आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. बसप्पा जडयण्णवर ( वय 24 ) राहणार सिद्धसमुद्र असे त्याचे नाव आहे. या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
Previous Articleआम्हाला कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्या!
Next Article अपघातात हत्तरवाडच्या युवकाचा मृत्यू
Related Posts
Add A Comment