वॉर्ड क्रमांक ५७ ची नगर सेविका शोभा सोमनाचे यांचा एकच अर्ज महापौर पदासाठी दाखल झाला आहे त्यामुळे बिनविरोध निवडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच उपमहापौर पदासाठी रेशमा पाटील आणि म.ए .समितीच्या वैशाली भातकांडे या दोन नागरसेविकांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. दुपारी ३ नंतर निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होणार असून, मतदान प्रक्रिया पार पडल्या नंतरच महापौर उपमहापौर निवडीची घोषणा होणार आहे.
Trending
- फ्रान्समध्ये चाकूहल्ल्यात 4 बालके जखमी
- जपानमध्ये तरुणाईला हसण्याचे प्रशिक्षण
- अशोक लेलँडची मध्यम, अवजड वाहन विक्री पूर्वपदावर
- मणिपूरमध्ये लष्कराकडून शस्त्रास्त्रांची शोधमोहीम
- ‘गॅरंटीं’साठी अनावश्यक कागदपत्रे मागू नका
- भारतीय शेअरबाजार घसरणीसह बंद
- शक्तीभोग फूडस् खरेदीसाठी आयटीसीचे प्रयत्न
- डिलीव्हरीचा समभाग 24 टक्के तेजीत