मेषः व्यावसायिकांना फायदा होणार नसला तरी निराशा नको.
वृषभः वडीलधाऱयांच्या आरोग्याची काळजी सतावेल
मिथुनः सरकार दरबारी अडलेले एखादे काम आज पूर्ण होईल
कर्कः कोणतेही काम करण्यापूर्वी सहकर्मीचा विचार व सल्ला घ्या
सिंहः कामाच्या ठिकाणी मनाजोगती कामे होतील.
कन्याः चुकीच्या सवयीमुळे अपमानीत व्हावे लागेल
तुळः व्यापारात मोठी गुंतवणूक करण्यास योग्य वेळ
वृश्चिकः कार्यक्षेत्रात विरोधकांचा त्रास, पण त्यांच्यावर मात कराल
धनुः नवीन घर अथवा जमीन घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल
मकरः मेहनत करूनही यश मिळत नसल्यास महागणपतीची उपासना करावी
कुंभः जुने आजार डोके वर काढतील, महिलांनी आरोग्य जपावे
मीन ः खर्च करण्यापूर्वी विचार करा, निष्काळजीपणा नको