मेषः आलेल्या अडचणीसाठी आत्मचिंतन करून विचार करा
वृषभः प्रभावी व्यक्तीची भेट होईल आयुष्यात नवीन व्यक्तींचे आगमन
मिथुनः अवेळी केलेला आहार विहार आरोग्य बिघडू शकतो
कर्कः एखाद्याला केलेली आर्थिक मदत आज त्रासदायक ठरू शकते
सिंहः मौजमजेसाठी कामावर केलेले दुर्लक्ष महागात पडू शकते
कन्याः हितशत्रू आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील
तुळः मित्र परिवाराकडून छानशी भेट मिळेल आनंदी असाल
वृश्चिकः तुटलेले नाते पुन्हा जुळवण्यासाठी संधी योग्य निर्णय घ्या
धनुः एखाद्याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा
मकरः कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू त्रास देतील. त्यांना संधी देऊ नका
कुंभः अनपेक्षित लाभ होतील आनंदी असाल. प्रयत्नात यश
मीनः व्यसनी मित्रांची संगत टाळा गैरफायदा घेतील