मेषः उत्साही वातावरण असल्याने सर्व कामे वेळेत पूर्ण व यशस्वी होतील.
वृषभः कुटुंबामध्ये एखादी सुखद घटना घडेल आनंदी वातावरण असेल
मिथुनः इतरांच्या आयुष्यात लुडबुड करू नका मानसिक त्रास होईल
कर्कः भविष्यकाळाची चिंता सतावेल वर्तमान काळातील सुखाकडे दुर्लक्ष
सिंहः पाठीचे किंवा कमरेचे आजार व जुनी दुखापत सतावेल
कन्याः मनातील इच्छा पूर्ण होईल परंतु प्रामाणिक प्रयत्नाची गरज
तुळः कामाच्या ठिकाणी आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल
वृश्चिकः मनातील एखादी इच्छा पूर्ण न झाल्यामुळे खंत वाटेल
धनुः मानसिक त्रास दूर होण्याकरिता दत्तगुरूंची उपासना करा
मकरः कामानिमित्त परदेशी जाण्याचे योग, कामात यश
कुंभः आज सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, कुटुंबासाठी वेळ देता येईल
मीनः कंबरदुखी किंवा पायाचे विकार उद्भवू शकतात आरोग्य जपा.