मालवण / प्रतिनिधी
आजपासून जलपर्यटन आणि होडी सेवा बंद करण्याचे आदेश बंदर विभागाने दिल्याने बंदर जेटीवर किल्ले सिंधुदुर्गवर जाण्यासाठी आलेले पर्यटक जेटीवरुनच सेल्फी घेताना दिसत होते. पावसाळी वातावरण पाहून मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आलेली असताना अद्याप कोणतीही निर्णय घेतला गेलेला नव्हता. यामुळे पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत होती.