मुंबई : चौथ्या तिमाहीतील 66 टक्के इतक्या दमदार नफ्यातील वाढीचा परिणाम गुरुवारी व्हीनस पाईप्स अँड ट्युब्स लिमिटेड याच्या समभागावर दिसून आला. समभाग बीएसईवर इंट्रा डे दरम्यान गुरुवारी 2.8 टक्के वाढत 999 रुपयांवर पोहोचला होता. अशा प्रकारे कंपनीचा समभाग सर्वकालीक विक्रमी उच्चांक गाठण्यात यश मिळवू शकला. या आधीच्या सत्रामध्ये कंपनीचा समभाग 969 रुपयांवर बंद झाला होता.
Previous Articleमहागाईविरुद्धचे युद्ध संपलेले नाही!
Next Article मान्सून अंदमानात रेंगाळला
Related Posts
Add A Comment