Vijay Gawde, a resident of Pal-Godavanewadi, passed away
पाल-गोडावणेवाडी येथील रहिवासी, पाल-खाजणादेवी देवस्थानचे मानकरी व युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण मधील सेवानिवृत्त क्लार्क विजय संभाजी गावडे (72) यांचे शनिवार दि. 31 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने रहात्या घरी निधन झाले. त्यांचे पश्चात 1 मुलगा, 2 मुली, सुन, जावई, नातवंडे असा परीवार आहे.
पाल येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद गावडे यांचे ते वडील होत.
वेंगुर्ले (वार्ताहर)-