क्रीडा प्रतिनिधी :
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने धारवाड ब विभागीय वरि÷ाच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत बेळगाव स्पोर्टस् क्लब ब संघाने विजया क्रिकेट अकादमी संघावर 8 गडी राखून विजय मिळविला.
संक्षिप्त धावफलक
विजया क्रिकेट अकादमी : 32 षटकात सर्वबाद 142 धावा (सुमित भोईते 4 चौकार 24, सुशांत पाटील 3 चौकार 20, सिध्दार्थ गोंदवाणी 1 षटकार 3 चौकार 28, शुभम भादवाणकर 4 चौकार 36 धावा बेळगाव स्पोर्टस् क्लबतर्फे रोहित ढवळे 2, आकाश असलकर 2, प्रशांत मुतगेकर व शुभम गौंडाडकर प्रत्येकी 1 बळी)
बेळगाव स्पोर्टस् क्लब ब : 28. 3 षटकात 2 बाद 143 धावा (वेंकटेश शिराळकर 5 चौकार 26, विराज ओऊळकर 6 चौकार 41, अंगदराज हितलमनी 6 चौकार 1 षटकार 50 धावा विजया क्रिकेट अकादमीतर्फे ताहिर सराफ 2 बळी )