|Tuesday, January 28, 2020
You are here: मुख्य पान
माघी गणेश चतुर्थी

माघी गणेश चतुर्थी

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध ...

इस्लामपुरात क्रिकेटच्या वादातून खून

इस्लामपुरात क्रिकेटच्या वा...

प्रतिनिधी / इस्लामपूर येथील विजयमाला आश्रमात राहून शिक्षण घेणाऱया इचलकरंजीच्या सतरा वर्षीय विद्यार्थ्याने येथील एका महाविद्यालयात एस.वाय.बी.ए.ला शिकणाऱया ...

आयपीएल : फायनल मुंबईत होणार

आयपीएल : फायनल मुंबईत होणार

ऑनलाईन टीम / मुंबई :  29 मार्च 2020 पासून इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धा सुरू होत ...

अमित शहांच्या उपस्थितीत बोडोलँड शांतता करारावर स्वाक्षऱया

अमित शहांच्या उपस्थितीत बोड...

ऑनलाईन टीम / गुवाहाटी :  गेले कित्येक वर्ष सुरू असलेला बोडोलँड वाद संपुष्टात आणण्यास केंद्रातील मोदी सरकारला ...

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  निर्भया प्रकरणातील ...

ऑनलाईन टीम  / पुणे  :   मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव … Full article


ऑनलाईन टीम  / पुणे  :    आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवाचे संचालक शामहरी … Full article

आसाममध्ये शांतीचे नवे पर्व : 50 वर्षांपासूनच्या संघर्षावर तोडगा : 1550 नक्षलींचे 30रोजी आत्मसमर्पण नवी दिल्ली / वृत्तसंस्था ‘बोडोलँड’प्रश्नी सोमवारी केंद्र … Full article

राजपथावर भारताच्या सामर्थ्य, संस्कृतीचे दर्शन : डीआरडीओच्या उपग्रहविरोधी प्रणालीचे सादरीकरण, ब्राझीलच्या अध्यक्षांची उपस्थिती वृत्तसंस्था/ नवी …

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली चीनमध्ये कोरोना विषाणूने 81 जणांचा मृत्यू झाला आहे. वुहानमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेऊन …

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझादला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा तसेच एनआरसीच्या …

लेडी गागाने 11 व्यांदा पुरस्कार पटकाविला वृत्तसंस्था/  लॉस एंजिलिस  अमेरिकेच्या लॉस एंजिलिस शहरात रविवारी रात्री 62 वा ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा … Full article

जीवितहानीबाबत संभ्रम : अमेरिकन आर्मीकडून शोधकार्य काबूल / वृत्तसंस्था अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतामध्ये सोमवारी दुपारी एक …

इराणवर संशयाची सुई तेहरान / वृत्तसंस्था इराकमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ रॉकेटद्वारे हल्ले झाल्याने खळबळ निर्माण झाली …

ऑनलाईन टीम / काबूल :  अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतातील याक जिह्यात एका प्रवासी विमानाला अपघात झाला …

सेन्सेक्स 458 अंकांनी तर निफ्टीत 129 अंकांची घसरण वृत्तसंस्था/ मुंबई चीननंतर जगभरातील बऱयाच देशात कोरोना विषाणूची संशयास्पद प्रकरणे समोर आल्यानंतर याची भीती शेअर बाजारामध्येही … Full article

हैदराबाद  स्मार्टफोन बनविणारी चीनची प्रमुख कंपनी ओप्पोने भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) हैदराबाद बरोबर 5 जी आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) सारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी करार …

बाँडसाठी 2.2 अरब डॉलरची बोली वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सार्वजनिक क्षेत्रातील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे (पीएफसी) 75 कोटी डॉलरचे आंतरराष्ट्रीय बाँड सोमवारी एनएसई, आयएफएसी गिफ्टी सिटीमध्ये …

वावरिंका, थिएम, व्हेरेव्ह, पॅव्हल्युचेन्कोव्हाही उपांत्यपूर्व फेरीत वृत्तसंस्था/मेलबर्न जागतिक अग्रमानांकित राफेल नदालने यावेळच्या स्पर्धेत प्रथमच एक सेट गमविला. मात्र यजमान ऑस्ट्रेलियाच्या निक … Full article

दुसऱया टी-20 सामन्यातही किवीज संघाला लोळवले, 7 गडी राखून एकतर्फी विजय, घरच्या मैदानावरच न्यूझीलंडची धुळदाण …

हेलिकॉप्टर अपघातात 13 वर्षीय मुलीसह 9 जणांचा मृत्यू, क्रीडा क्षेत्रावर शोककळा वृत्तसंस्था/ लॉस एंजेलिस एनबीएचा …

न्यूझीलंड अ संघाचा मालिकाविजय, चॅपमनचे नाबाद शतक ख्राईस्टचर्च / वृत्तसंस्था इशान किशनच्या नाबाद 71 धावांच्या …

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह बोलेरो वाहनही पळविले बेळगाव  / प्रतिनिधी बंद असलेली घरे फोडून घरातील …

दोन मुली गंभीर जखमी दोघींवर गोमेकॉत उपचार प्रतिनिधी/ कारवार, मडगाव कारवार जिल्हय़ातील राष्ट्रीय …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासदारांना आवाहन प्रतिनिधी/ मुंबई महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सीमाबांधवांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे …

ठेकेदाराच्या कर्मचाऱयांकडे सापडली कुपन प्रतिनिधी/ रत्नागिरी गोरगरिबांसाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी अगदी थाटामाटात …

प्रतिनिधी/ सातारा महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्यावतीने दरवर्षी दिला जाणाऱया शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी …