वार्ताहर/ कुडाळ
कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले येथील श्री देवी आंदुर्लाईचा वार्षिक जत्रोत्सव 8 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. रात्री 8 वाजता आंदुर्लाई मंदिरात पाट येथून श्री देव रवळनाथ व श्री देवी माऊली देवता येणार आहेत. त्यानंतर पालखी सोहळा, ओटी भरण्याचा कार्यक्रम, 12 वाजता चेंदवणकर गोरे दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
Previous Article‘कोल्हापुरी फुटबॉल’ हंगामाचा 15 डिसेंबरला किकऑफ
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg