राष्ट्रीय महामार्गच्या विकास कामाशी निगडित कामाकरिता उत्तर कर्नाटकासाठी बेंगळूर ऐवजी, आता स्वतंत्रपणे बेळगावात या सेवेचा विस्तार करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय महामार्गच्या विकास कामासंबंधी राज्यस्तरीय उत्तर विभागीय कार्यालय आता बेळगाव शहरात सुरु करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला हिरवा कंदील दाखविला आहे. धारवाड-उत्तर आणि गुलबर्गा- ईशान्य विभागीय कार्यालय आता बेळगाव उत्तर विभागाच्या व्याप्तीत कार्यरत राहणार आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव रघुनाथगौडा पाटील यांना पत्र लिहून स्पष्ट करण्यात आले आहे.
Trending
- मुतगे ग्रामदेवता श्री भावकेश्वरी देवीच्या यात्रेला प्रारंभ
- नंदगड ग्रा. पं.च्या कचऱ्यामुळे तलावाचे पाणी दूषित
- कडोली पशु आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती
- टेंगिनकेरा गल्लीत पावसाचे पाणी घरात
- मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटलतर्फे कारगिल विजयोत्सवाचा रौप्यमहोत्सव साजरा
- कांगली गल्लीत कारगिल विजयोत्सव
- एक्स सर्व्हिसमनतर्फे कारगिल विजयदिन
- जवानांचे बलिदान भावी पिढीला प्रेरणादायी