नवी दिल्ली
ऑन लाईन प्लॅटफॉर्मवर कार्यरत असणारी सौंदर्य क्षेत्रातील कंपनी पर्पल डॉट कॉम ही युनिकॉर्न कंपनी बनली आहे. सदरच्या कंपनीने अलीकडेच प्रेमजी इन्व्हेस्ट, ब्लूम वेंचर्स आणि केदारा यांच्यामार्फत 33 दशलक्ष डॉलरची उभारणी केली आहे. युनिकॉर्न बनणारी ही भारतातील 17 वी कंपनी ठरली आहे.