Browsing: #crimewnews #kolhapur

राज्यातल्या नव्या मंत्री मंडळात मंत्रिपद मिळवून देण्यासाठी १०० कोटीची ऑफर देणारा पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. मंत्रिपदाच्या लोभात एका राष्ट्रीय पक्षाच्या…

प्रतिनिधी / हातकणंगलेआळते (ता. हातकणंगले ) येथील रामलिंग फाटयानजीक विदेशी दारू विक्री करणारया वाहनावर हातकणंगले पोलीसांनी छापा टाकला. पोलिसांनी या…

बालिंगा येथील सराफाचा कारनामा, कुटूंबासह सराफ गायबगुंतवणूकदार हवालदिल, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल प्रतिनिधी / कोल्हापूर सुवर्ण ठेव योजनेमध्ये पैसे…

पोलीस उपधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या पथकाची कारवाई प्रतिनिधी/ कोल्हापूर शहरात माळरानावर, मैदानावर मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली…

प्रतिनिधी / शिरोळनवीन घरात राहण्याच्या कारणावरून नात्याने मावशी असलेल्या 55 वर्षाच्या महिलेचा कोयत्याने व लाकडी माऱ्याने मारून खून करण्यात आला. अंजना…

प्रतिनिधी/कोल्हापूरपूर्ववैमनस्यातून दोघा तरुणांचा पाठलाग करून निर्घुन खून केल्याप्रकरणी नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.…

पाचगाव / वार्ताहरजगताप नगर, पाचगाव येथे गणेश जयंती साजरी करण्यावरून व अध्यक्षपदावरून ओंकार ग्रुप मित्र मंडळ या एकाच मंडळातील दोन…

आठ जणांच्या टोळक्याचा मेडिंग कामगारावर सशस्त्र हल्लाप्रतिनिधी/इचलकरंजीकबनूर (ता. हातकणंगले) येथील मुजावर पट्टीमध्ये एका मेडींग कामगारावर शनिवारी रात्री सुमारे सात ते…

परस्पर विरोधी फिर्यादी, दोघे जखमीप्रतिनिधी/वारणानगर पोखले ता. पन्हाळा येथे निवडणूक निकालानतंर दोन गटात झालेल्या मारामारीत दोघे जण जखमी झाले. यानंतर…

पेठ वडगाव /प्रतिनिधी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबपवाडी रोडवर अज्ञात इसमाला बेदम मारहाण करून हातपाय बांधून टाकलेला मृतदेह आढळून आला. वडगाव…