Browsing: #solapur #coronapositive #tarunbharatnews

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा आदेशप्रतिनिधी/करमाळासोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्याला जोडणारे 173 लहान व मोठे रस्ते बंद केले जाणार…

प्रतिनिधी / कुर्डुवाडीकोरोना रुग्णांची तपासणी करणाऱ्या ‘खासगी लॅब’बाबत खोट्या तक्रारी व समाजमाध्यमावर खोटा प्रसार होताना दिसत आहे. स्वतःचा जीव धोक्यात…

कार्पोरेट कार्यालयाकडून आदेशाची गरज, तर `सिव्हिल’सह जिल्ह्यातील रुग्णांची मोठी सोय रजनीश जोशी/सोलापूर सोलापूरसह महाराष्ट्रात कोविड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे.…

पोलिसांचे सकारात्मक कार्य, 30 रिक्षाचालकांचा रिपोर्ट निगेटिव्हतरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूरसोलापुरात कोरोनाची वाढती संख्या पाहता शहर पोलीस दलाकडून कोरूना…

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी माढा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून एकट्या कुर्डुवाडी शहरात १३० जण कोरोनाबाधित असून आजपर्यंत…

प्रतिनिधी/सोलापूरसोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या काळात ही सोलापूर शहर जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटल नागरिकांकडून लुटमारीचा धंदा करीत आहेत.…

पंढरपूर / प्रतिनिधी पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सरकारमधील दोन मंत्र्यानी पंढरपुरात बैठक घेतली. या बैठकीप्रसंगी मोठया…

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज मंगळवारी नवे कोरोनाबाधित २८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली…

-जिल्हा आरोग्याधिकारी शितलकुमार जाधव यांची माहितीतरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूरकोवीड-19 च्या संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी आज, बुधवारी सोलापूर शासकीय रुग्णालयात जिल्हासाठी 34…