Browsing: #Vegetables

दानवाड येथील अनगौडा पाटील यांचा प्रयोग : कारलीतून लाखोंचा फायदा (कृषिसंगत) कडू कारली झाली लाखमोलाची गोड दानवाड येथील अनगौडा पाटील यांचा प्रयोग: कारलीतून लाखोंचा फायदा  (24 सीकेडी 1) दानवाड:येथे कारल्याचे पीक दाखविताना अनगौडा पाटील. (24 सीकेडी 2) दानवाड: पाटील यांच्या शेतातील कारली. कारले हे फळभाजी पिकातील महत्वाचे पीक म्हणून ओळखले जाते. हे फळभाजी पीक मानवी जीवनातील आरोग्यासाठी उपायुक्त ठरते. डायबीटीस, शुगर, बीपी रुग्णांसाठी औषध गुणधार्मांसाठी कारले महत्वाचे आहे. या पिकाला मागणी जास्त असून कडू कारले असले तरी औषधी गुणधार्मासाठी नागरिक जास्त प्रमाणात वापरतात.…

देशातील किरकोळ चलनवाढीचा दर तब्बल 7.35 टक्क्यांवर पोहोचल्याने देशातील नागरिकांवर महागाईची संक्रांतच कोसळल्यासारखी स्थिती आहे. स्वाभाविकच पुढच्या काही दिवसांत लोकांची…