मेष: कुटुंबासोबत लहानशा यात्रेचा लाभ घ्याल. आनंदी दिवस
वृषभ: कुटुंबातील ज्येष्ठांचा रोष, शांत व संयमी राहणे उत्तम
मिथुन: गृहकलहामुळे मानसिक त्रास वाढेल, नैराश्य येईल
कर्क: अधिकारांचा गैरवापर करू नका, मर्यादा राखून कामे करा
सिंह: कुटुंबातील कनिष्ठ व्यक्तींच्या गैरवर्तनामुळे मानसिक त्रास
कन्या: राजकारणी मित्र वादापासून लांब रहा, मानहानी होऊ शकते
तुळ: आर्थिक नियोजन बिघडू शकते, हिशोब चोख ठेवा
वृश्चिक: मिळालेल्या यशात समाधान माना, अति आशा निराशादायक ठरेल
धनु: इतरांच्या वादात पडणे महागात पडेल, मध्यस्थी टाळा
मकर: नीतिमत्ता सोडू नका आपल्या कामावर श्रद्धा ठेवा
कुंभ: लांबच्या प्रवासातील अडचणी दूर होण्याकरिता गणेशउपासना करा
मीन: ऑनलाइन खरेदी-विक्रीतून नुकसान, सांभाळून व्यवहार करा