मेष: हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण करा, टाइमपास करणे टाळा
वृषभ: काही गोष्टीत तडजोड केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही
मिथुन: कुटुंब, नोकरी यात समतोल राखा, अन्याय होऊ देऊ नका
कर्क: जुने आजार पुन्हा डोके वर काढतील, पथ्य पाणी पाळा
सिंह: कामावरील आत्मविश्वास वाढेल, धाडसाने कामे कराल
कन्या: कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका, अति आशा नुकसानकारक
तुळ: नवीन अधिकार किंवा पद प्राप्त होईल, योग्यतेनुसार न्याय
वृश्चिक: सांस्कृतिक व कलाक्षेत्रात भाग घेता येईल, छंद जोपासा
धनु: कौटुंबिक वातावरण शांत असेल, खेळीमेळीचे वातावरण
मकर: प्रवासात मौल्यवान वस्तूची व आपली काळजी घ्या
कुंभ: आवडीची व्यक्ती व स्थळ या ठिकाणी भेट देता येईल
मीन: ऑनलाइन खरेदी टाळा फसवणूक होऊ शकते, सावध रहा