मेष: लहानशा चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते सावध राहा
वृषभ: व्यापारी वर्गाला मनाप्रमाणे लाभ होईल धनवृद्धी होईल
मिथुन: नोकरीच्या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध करता येईल, वरिष्ठ खूश
कर्क: एखाद्यावरचा अतिविश्वास घातकारी ठरू शकतो
सिंह: मनाप्रमाणे यश मिळण्याकरिता अधिक कष्ट
कन्या: काही कारणामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते, संयमी रहा
तुळ: एखाद्या पदाची कामाची जबाबदारी वाढेल
वृश्चिक: एखादा घटनेवर मौन राहणे हिताचे, टिपणी करणे टाळा
धनु: उगाचच क्लेश वाढणार नाही याची काळजी घ्या, मौन पाळा
मकर: गुप्त शत्रूंचा त्रास वाढू शकतो, सावध राहा
कुंभ: एखाद्या अपवादामुळे मानसिक त्रास होऊ शकतो
मीन: आर्थिक व्यवहार पूर्ण होतील कामात यश मिळेल