मेष: आर्थिक स्थिती चांगली असेल मनाप्रमाणे मोठी खरेदी करता येईल
वृषभ: जोडीदाराचे हट्ट पुरवाल कुटुंबासाठी मनाप्रमाणे धन खर्च
मिथुन: मोठी गुंतवणूक करता येईल, लाभ होतील
कर्क: आजचा दिवस अनुकूल मनाप्रमाणे यश मिळेल
सिंह: कामाची दगदग जाणवेल शारीरिक थकवा येईल
कन्या: वास्तु व जमीन या संबंधित प्रश्न दूर होतील
तुळ: भौतिक सुखाचा लाभ घ्याल खर्चांवरचे नियंत्रण सुटेल
वृश्चिक: इतरांच्या वाद विवादात पडणे शक्यतो आज टाळा
धनु: शारीरिक दुखापत वाढू शकते दुर्लक्ष करणे टाळा, पथ्य पाळा
मकर: शांती व संयम पाळा मनाप्रमाणे कामे होतील
कुंभ: अपुऱ्या माहितीमुळे नुकसान, अभ्यास वाढवा, कामे करा
मीन : दूरदृष्टीने विचार करा अन्यथा नुकसान होऊ शकते