मेष: आज आरोग्यासंबंधित कुठलीच तडजोड करू नका
वृषभ: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल, आरोग्य जपा
मिथुन: नियोजनपूर्व बचतीचा फायदा होईल आर्थिक संकट टळेल
कर्क: नवीन सामाजिक संघटनेशी जोडले जाल, सामाजिक सेवेत भाग
सिंह: आईच्या आरोग्याची काळजी सतावेल, त्यांना वेळ द्या
कन्या: नोकरीच्या शोधात असल्यास मनाप्रमाणे नोकरी मिळेल
तुळ: एखाद्याचा विश्वासघात केला असल्यास आज तीच परिस्थिती येणार
वृश्चिक: नोकरी बदलण्याचा विचार असल्यास थोडे थांबा, सल्ला घ्या
धनु: मनातील गुपित एखाद्याकडे बोलताना विचारपूर्वक बोला
मकर: आज उत्साही असाल उत्साहपूर्वक सर्व कामे कराल
कुंभ: ज्यांना आपले विचार पटत नाही अशांची संबंध टाळा
मीन : जोडीदाराबरोबर आज बाहेर खरेदीसाठी जाल.