बेळगाव प्रतिनिधी : बिबट्याला पकडण्यासाठी अत्याधुनिक रेसकोर्स मैदानात ड्रोन कॅमेराचा उपयोग करण्यात येणार आहे. संरक्षण विभागाचे कॅमेराचा उपयोग करण्याची अनुमती दिली आहे. रेसकोर्स मैदानात ड्रोन कॅमेरा चा वापर करण्यात येत आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बिबट्याची या परिसरात पाहणी सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती वनमंत्री उमेश कत्ती यांनी दिली .
Trending
- खासदार प्रियांका जारकीहोळी रविवारी निपाणी दौऱ्यावर
- सरूड परिसराला महापूराचा वेढा : वारणा व कडवी नदीच्या महापुरामुळे परिसराला बेटाचे स्वरूप
- आ. वैभव नाईकांनी मालवण शहरात घेतला हत्तीरोग रुग्णांसंदर्भात आढावा
- ‘अलमट्टी’तील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली महापुराच्या परिस्थितीची पाहणी! कोल्हापूर, आंबेवाडी, इचलकरंजी, शिरोळ, कुरुंदवाड परिसराला भेट
- ई – पॉस मशिनच्या सर्व्हर एररचा प्रश्न निकाली काढा
- खोचीमध्ये नागरी वस्तीमध्ये शिरलं वारणेचं पाणी ! नागरीकांचे स्थलांतर
- ‘अलमट्टी’तील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना