बेळगाव: जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारे राकसकोप जलाशय आता तुडुंब भरले आहे. परंपरेनुसार आज महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या हस्ते गंगापूजन करण्यात आले.
यावेळी महानगर पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.
Trending
- टेंगिनकेरा गल्लीत पावसाचे पाणी घरात
- मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटलतर्फे कारगिल विजयोत्सवाचा रौप्यमहोत्सव साजरा
- कांगली गल्लीत कारगिल विजयोत्सव
- एक्स सर्व्हिसमनतर्फे कारगिल विजयदिन
- जवानांचे बलिदान भावी पिढीला प्रेरणादायी
- खासदार शेट्टर यांच्याकडून अमित शहा यांची भेट
- टिळकवाडी परिसरात दूषित पाणीपुरवठा
- मांगुर फाट्यावर एक मार्ग बंद