|Thursday, February 23, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
व्यापम घोटाळा ; एमबीबीएसच्या 500 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मध्य प्रदेश राज्यातील सर्वात मोठा घोटाळा असलेला व्यापम अर्थात व्यावसायिक परीक्षा मंडळांतर्गत सन 2008 ते 2012 या दरम्यानच्या कालावधीत देण्यात आलेले पाचशेहून अधिक एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. व्यायम हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. या घोटाळ्यात अनेक बडय़ा नेत्यांची नावे समोर आली होती. तसेच या घोटाळ्याचे वार्तांकन करणाऱया ...Full Article

तेलंगणाच्या विद्यार्थ्याची अमेरिकेत हत्या

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : तेलंगणातध्ये राहणाऱया एका 26 वर्षीय युवकाची अमेरिकेतील कॅलिफोर्नियात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. मामिटाला वामसी चंदर रेड्डी असे या युवकाचे नाव असून ...Full Article

‘हे तर मगरीचे अश्रू’ : पन्नीरसेल्वम यांचा शशिकलांना टोला

ऑनलाईन टीम / तामिळनाडू : तमिळनाडूमधील राजकीय वादाला रोज नवे वळण पाहायला मिळत आहे. काळजीवहू मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम आणि अण्णाद्रमुकच्या महासिचव शशिकला यांच्यातील सत्तेसाठी सुरू असलेला वाद आणखी चिघळताना ...Full Article

देवभूमीला काँग्रेसने लुटले : मोदी

उत्तराखंडच्या देहरादून येथे सभा : सप-काँग्रेसला केले लक्ष्य, हरीश रावतांवर जोरदार टीका वृत्तसंस्था/ देहरादून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तराखंडच्या श्रीनगरमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी मोदींनी काँग्रेस नेते आणि राज्याचे ...Full Article

‘अण्णाद्रमुक’मधील सत्तासंघर्ष सुरूच

पन्नीरसेल्वम यांना आणखी पाच खासदारांचा पाठिंबा, 127 आमदारांचा पाठिंबा असल्याचा शशिकलांचा दावा वृत्तसंस्था/ चेन्नई अण्णाद्रमुक पक्षाच्या महासचिव शशिकला व तामिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांच्यातील सत्तासंघर्ष रविवारी अधिक तीव्र झाला. ...Full Article

सत्यार्थींचे नोबेल चोरणारे अटकेत

नवी दिल्ली / वृत्तसंस्था कैलाश सत्यार्थी यांचा नोबेल पुरस्कार चोरणाऱया तिघांना अटक करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. सत्यार्थी यांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाचे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रासह घरातील अन्य किंमती चीजवस्तूंची ...Full Article

काश्मीरमध्ये दोन जवान शहीद

कुलगाममध्ये चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा वृत्तसंस्था/ श्रीनगर जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये रविवारी चकमक उडाली. यात जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर दोन जवान शहीद झाले. अधिकाऱयांसह तीन ...Full Article

राहुल यांच्या रोड शोत मोदींच्या नावाने घोषणा

वृत्तसंस्था / हरिद्वार उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये रविवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शो आणि नुक्कड सभेत हजारोंच्या संख्येत भाजपचे समर्थक आल्याने गोंधळ निर्माण झाला. भाजपच्या समर्थकांनी पक्षाचा झेंडा हातात ...Full Article

गृह मंत्रालयाची वेबसाईट हॅक, यंत्रणेकडून तपास सुरू

नवी दिल्ली  केंद्रीय गृह मंत्रालयाची वेबसाईट रविवारी हॅक करण्यात आली. मंत्रालयाने स्वतःच याची पुष्टी दिली. हॅक झाल्याच्या घटनेनंतर वेबसाईट तात्पुरत्या स्वरुपात ब्लॉक करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी केली जात ...Full Article

पंतप्रधानांनी मागितला केंद्रीय मंत्र्यांच्या प्रवासाचा तपशील

नवी दिल्ली  गेल्या तीन महिन्यात केंद्रीय मंत्र्यांनी कोणताही प्रवास दौरा केला असल्यास त्याचा तपशील सादर करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...Full Article
Page 20 of 2,446« First...10...1819202122...304050...Last »