|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » एसटी महामंडळात 14247 पदांसाठी भरती

एसटी महामंडळात 14247 पदांसाठी भरती 

ऑनलाईन टीम / मुबंई: 

राज्य सरकारने बेरोजगार तरूणांना गूडन्यूज दिली आहे. कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये 14 हजार पदासाठी भरती निघाली आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात घोषणा केली.

एसटीमध्ये चालक, वाहक, सहाय्यक आणि पर्यवेक्षकर दर्जाचे एकूण 14247 पदं रिक्त आहेत. ही पदे लवकरात लवकर भरण्याचे आदेश रावते यांनी दिले आहेत. या भरतीची सविस्तर जाहिरात 7 जानेवारीपासून एसटी महामंडळाच्या संकेत स्थाळावर उपलब्ध केली जाणार आहे.

Related posts: