|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » विविधा » रेल्वे तिकिटापेक्षा कमी किमतीत विमानप्रवास !

रेल्वे तिकिटापेक्षा कमी किमतीत विमानप्रवास ! 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रेल्वे तिकिटापेक्षा कमी किमतीत विमान प्रवास करण्याची सुवर्णसंधी ‘एअर इंडिया’ने उपलब्ध करून दिली आहे. उद्यापासून 30 एप्रिलपर्यंत ही संधी उपलब्ध आहे.

एअर इंडिया तर्फे नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. सामन्य नागरिकांना देखील विमान प्रवासाची संधी मिळावी यासाठी या योजना राबविल्या जातात. प्रवासाच्या 20 दिवस आधीच कन्फर्म बुकिंग करणाऱयांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.या योजनेमुळे मुबंई ते दिल्ली प्रवास फक्त 2401 रूपयात करता येणार आहे. त्यामुळे विमान प्रवास करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.

 

Related posts: