|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्षाची शिक्षा

आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्षाची शिक्षा 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

औरंगाबादच्या पोलीस आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात मारहाण झाली होती. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान जिल्हा सत्र न्यायालयाने जाधव यांना दोन गुह्यात प्रत्येकी एका वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.

5 जानेवारी 2011 रोजी पोलीस आणि तत्कालीन मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात जोरदार राडा झाल्याचे पाहिला मिळाले होते. त्यावेळी पोलिसांनी आपल्याला गंभीर मारहाण केल्याचा आरोप जाधव यांनी केला. यानंतर यावरील खटल्याच्या सुनावणीदरम्यान जिल्हा सत्र न्यायालयाने जाधव यांना दोन गुह्यात प्रत्येकी एक वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.